Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 3000 हजार मिळणार का 4500 मिळणार ? हप्त्याचे स्टेटस कसे चेक करायचे पहा
महाराष्ट्रातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” मध्ये सध्या अधिकृत मासिक हप्ता ₹1500 इतकाच आहे. मात्र काही महिलांना प्रलंबित महिन्यांचे पैसे एकत्र मिळाल्यामुळे ₹3000 किंवा ₹4500 जमा होऊ शकतात. म्हणजेच 4500 रुपये हे वाढीव मासिक रक्कम नसून, काही महिन्यांचे एकत्रित हप्ते असू शकतात. हप्त्याचे स्टेटस कसे चेक करायचे? 1. अधिकृत पोर्टलवर जा लाडकी बहीण योजना … Read more