8th Pay Commission: गुड न्यूज! केंद्रीय कर्मचाऱ्यांना २ वर्षांचे एरियर एकत्र मिळणार,

8व्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी चर्चा सुरू आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर 8th Pay Commission ची अंमलबजावणी उशिरा झाली, तर कर्मचाऱ्यांना जवळपास 1.5 ते 2 वर्षांचे एरियर (Arrears) एकत्र मिळू शकतात.   महत्त्वाचे मुद्दे: 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला जाऊ शकतो. मात्र, आयोगाचा अंतिम अहवाल 2027 मध्ये येण्याची शक्यता व्यक्त … Read more