PM Gharkul Yojana : पीएम घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय ! यादी जाहीर
Government of Maharashtra ने पीएम घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ व योजना मुदतवाढ यांसारखे बदल करण्यात आले आहेत. मुख्य अपडेट्स: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) आणि घरकुल योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना आता वाढीव आर्थिक मदत मिळणार आहे. काही ठिकाणी केंद्र + … Read more