Old Land Record : 1880 पासूनचे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर !
1880 पासूनचे जुने 7/12 (सातबारा), फेरफार, मालमत्ता नोंदी मोबाईलवरून पाहू शकता. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर हे रेकॉर्ड उपलब्ध आहेत. अधिकृत वेबसाइट Mahabhulekh (महाराष्ट्र भूलेख) कसे पाहायचे 1. वेबसाइट उघडा. 2. तुमचा विभाग निवडा: पुणे / कोकण / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर 3. “7/12”, “8A”, किंवा “Property Card” पर्याय निवडा. 4. जिल्हा … Read more