MSRTC New Rules | 1 जून पासून एसटीचे हाफ तिकीट बंद ?.. 5 नियम लागू
नेमकं काय व्हायरल होत आहे? YouTube आणि Instagram वर “1 जूनपासून हाफ तिकीट बंद”, “महिलांना पूर्ण तिकीट”, “5 नवीन नियम लागू” अशा शीर्षकांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. परंतु या व्हिडिओंमध्ये अनेकदा: अर्धवट माहिती, जुने नियम, NCMC कार्डचे नियम, किंवा भाडेवाढीची माहिती मिसळून सांगितली जाते. त्यामुळे लोकांना वाटते की सवलतच बंद … Read more