Ladki Bahin Yojana : पात्र महिलांच्या यादीमधील लाडक्या बहिणींना मिळणार आता 4500 रुपये यादीमध्ये आपले नाव चेक करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही पात्र महिलांना एकत्रित ३ महिन्यांचे ₹4500 मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, यासाठी तुमचे नाव लाभार्थी यादीत असणे आणि e-KYC पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. काही अहवालांनुसार अपात्र महिलांची नावे यादीतून वगळली जात आहेत.   यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी ही प्रक्रिया करा: 1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Ladki Bahin Yojana Official … Read more